Peoples Media Pune header

Go Back

शिवसेवा थाळीचा दूसरा वर्धापन दिन केक कापून साजरा.

23 Jan 2021

शिवसेना रविंद्र नाईक शाखेच्या पुढाकाराने २३ जानेवारी २०१९ रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेवा थाळी १० रुपयामध्ये सुरू करण्यात आली.आज तिला २ वर्ष पूर्ण झाली.या निमित्त केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी दत्ताभाऊ जाधव,शहर प्रमुख संजय मोरे,नगरसेवक विशालदादा धनवडे,नगरसेविका पल्लवीताई जावळे,विभागप्रमुख चन्दनदादा साळुंखे,अभय वाघमारे,स्वातीताई कथलकर,संतोष भूतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :केक कापताना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite