Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना खडकमाळआळी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

23 Jan 2021

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शिवसेना शाखा खडकमाळआळी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे,आयोजक चंदनदादा साळुंखे,गटप्रमुख पृथ्वीराज सुतार.नगरसेवक विशाल धनवडे,उपशहर प्रमुख उमेश गालीनदे,शहर संघटक गजानन पंडित,कसबा निरीक्षक संदीप गायकवाड,महिला शहर संघटिका निर्मलाताई केंडे,निलेश पवार,योगेश खेंगरे,परेश खांडके,निलेश ढवळे,सागर भोसले,अमोल घुमे,विकी तळेकर,रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड,आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच सदस्य नोंदणी अभियान व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.

छायाचित्र :रक्तदान करताना रक्तदाते व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite