फर्स्ट नॅशनल एज्युटेक इनोव्हेटीव समिट(NEIS)च्या वतीने विदयेश तोतरे यांना “इंटरनॅशनल युथ आयकॉन” पुरस्कार प्रदान करण्यात आला.हॉटेल रामी ग्रांड यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक नारायण फड,आयपीएस कैलास कणसे,डॉ.महावीर जैन(शिक्षण तज्ञ),दयानंद सोनसावळे,रोशन कुमार आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना महावीर जैन यांनी शिक्षणाने जीवनातील ज्ञान वाढले पाहिजे नाहीतर शिकेलेले अज्ञानी तयार होतील असे संगितले.सत्काराला उत्तर देताना विदयेश तोतरे व्यवसाय उद्योग करीत असताना भविष्याचा विचार करून भावी आव्हानांसाठी आवश्यक ती तयारी करावी असे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रचना शिखरे यांनी केले.
छायाचित्र :डावीकडून नारायण फड,कैलास कणसे,महावीर जैन,विदयेश तोतरे,दयानंद सोनसावळे,रोशन कुमार
© 2011. Peoples Media Pune