राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांच्या १५० व्या जयंती निमित्त फिट नेशन क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ५५ जणांनी रक्तदान केले यात महिलांचा ही सहभाग होता.या प्रसंगी फिट नेशन क्लबचे संचालक आशीष माने आजिम पठाण,प्रशांत देवकर,सामाजिक कार्यकर्ते सम्राट लाड आदि मान्यवर उपस्थित होते.शिबिराचे तांत्रिक संचालन केईएम हॉस्पिटल रक्तपेढीने केले.
छायाचित्र :महात्मा गांधी जयंती निमित्त रक्तदान करणार्या महिला रक्तदात्या व मान्यवर
© 2011. Peoples Media Pune