Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवासच्या अध्यक्षपदी चंद्र्कांत कुलकर्णी

11 Jul 2019

रोटरी क्लब सहवासच्या अध्यक्षपदी चंद्र्कांत कुलकर्णी यांची निव डकरण्यात आली.मावळते अध्यक्ष सुधीर वैद्य यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी राहुल लाळे यांची निवड करण्यात आली.त्यांनी प्रकाश अवचट यांच्याकडून सूत्रे स्विकारली.पीवायसी हिंदू जिमखाना यवठे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रवी धोत्रे,रो.मिलिंद पंडित,रो.अजय मुटाटकर,रो.विजय मानकरी,रो.सुनील विसपुते आदि मान्यवरांसोबत रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्र्कांत कुलकर्णी यांनी आगामी काळात सामाजिक संस्था,गरजू व्यक्ति तसेच विविध प्रकल्प राबविले जातील असे संगितले.

छायाचित्र :चंद्र्कांत कुलकर्णी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite