Peoples Media Pune header

Go Back

गणेश पाचेरकर यांची सुवर्णकार महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड.

09 Jun 2019

गणेश पाचेरकर यांची महाराष्ट्रव्यापी सुवर्णकार महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.महाड येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष मुरलीधर बोरसुतकर,सरचिटणीस सदानंद नगरकर(मुंबई),आदि मान्यवर उपस्थित होते. गणेश पाचेरकर हे गेली २५ वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.श्री मैत्रेय ग्रुप ट्रस्टद्वारे लोकसेवा कृत आहेत.स्वखर्चाने रक्त,लघवी तपासणी केंद्र पुणे शहरात चालवीत आहेत.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

छायाचित्र :गणेश पाचेरकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite