) ईमदादुल ऊम्मत मेडिकल ट्रस्टच्या वतीने १००० गरीब नागरिक व महिलाना कपडे व रेशन तसेच ३०० विधवा महिलाना कपडे व रेशन वाटप करण्यात आले.माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांच्या शुभहस्ते याचा प्रारंभ करण्यात आला.साईबाबा नगर कोंढवा खुर्द येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक ईमदादुल ऊम्मत मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष रियाज मोहम्मद शेख,डॉ.समीर तांबोळी,दंगामुक्त महाराष्ट्र अभियानचे अध्यक्ष प्रो.सुबहान अली शेख,अय्युब बागवान,इब्राहीम शौकतुल्ला खान,समीर,चाँद शेख,अय्युब बागवान,हरून हसन शेख,आदि मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत करणे समाजाचे कर्तव्य आहे असे संगितले.
छायाचित्र :कपडे व रेशन वाटप करताना बी.जी.कोळसे पाटील रियाज शेख व अन्य
© 2011. Peoples Media Pune