Peoples Media Pune header

Go Back

फोरम फॉर पांचभौतिक चिकित्सा

18 Jun 2023

मा.संपादक महोदय

फोरम फॉर पांचभौतिक चिकित्साच्या वतीने आयोजित आयुर्वेदिक मेडिकल कॉन्फरन्सची माहिती  देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून परिषदेत वैद्य मनोज देशपांडे(आयुर्वेदाचार्य),वैद्य अमरजा गाङगीळ(आयुर्वेदाचार्य),वैद्य अपर्णा देशपांडे(आयुर्वेदाचार्य) व अन्य हे पत्रकारांना माहिती देतील. तरी आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्राचे ,चॅनेल्सचे पत्रकार व छायाचित्रकार यांच्या उपस्थितीची आम्ही विनंती करीत आहोत.दिनांक :१९ जून २०२३  (सोमवार)   स्थळ  :पुणे श्रमिक पत्रकार संघ,गांजवे चौक,पुणे.    वेळ   : दुपारी २.०० वाजता

  

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite