पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सेनेच्या पुण्यातील काही जागा झाल्याचा अर्थ अनेकांनी शिवसेना संपली असा घेतला. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेची मते फक्त ०.८७% कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुलनेत अपक्ष व कॉंग्रेसला मोठा फटका बसलेला दिसतो. ही आकडेवारी श्री. शिरीष फडतरे यांनी जमा केली असून त्याचा आलेख सुद्धा www.peoplesmediapune.com या संकेत स्थळावर दर्शवण्यात आला आहे.
© 2011. Peoples Media Pune