Peoples Media Pune header

Go Back

प्रेमाचा दिवस व्हालेंटाईन सुमधुर गीतांनी साजरा

15 Feb 2021

मिट टु सिंग कार्यक्रमाने प्रेमाचा व्हालेंटाईन दिवस गाण्यांनी साजरा , १४ फेब्रुवारी २०२१ रोजी अंबियन्स एक्सलन्सी,वाकडयेथे डिव्हाइन ७ इव्हेंटस अँड एन्टरटेनमेंट  इव्हेंट्स कंपनी द्वारे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ४५ हौशी गायक-गायिकांनी भाग घेतला असून त्यांनी Valentine’s Day निमित्त ५२ मराठी व हिंदी सुमधुर युगल गाणी सादर करून सुरांची सुरेख मेजवानी दिली. D’vine 7 Events & Entertainments चे संस्थापक श्री. ओंकार फाटक, श्री. अभिजीत कुलकर्णी व सौ. अश्विनी कुलकर्णी यांनी कार्यक्रमात उपस्थितीत सर्व कलाकारांची व प्रेक्षकांचे आभार मानले. हा कार्यक्रम सफल होण्यामागे श्री. अनिल सोनावणे, सौ. वैशाली सोनावणे व सौ. गौरीता कात्रे यांची मोलाची साथ लाभली.ध्वनी संजोजनाला हेमंत उत्तेकर आणि चित्रीकरणाला रियाझ शेख यांची उत्तम साथ लाभली. मीट टू सिंग हा पुण्यातील सर्वोत्तम एकमेव कार्यरत ग्रुप आहे ज्याचा उद्देश्य नुसती करमणूक नसून तर प्रत्येक हौशी गायक-गायिकांना त्यांची गाण्याची आवड जोपासता यावी. ग्रुप मध्ये सहभागी वयाचे असल्यास ८३२९०९८३४२, ७०२०७३४९३४ या नंबर वर व्हाट्सअप  करू शकता.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite