Peoples Media Pune header

Go Back

सुंदरादेवी राठी हायस्कूल वरील अनधिकृत मोबाईल टॉवर काढणे बाबत.

13 Jan 2021

सुंदरादेवी राठी हायस्कूल,मित्रमंडळ सोसायटी पर्वती गाव (सरिता विद्यालय) पुणे येथील शाळेच्या टेरेसवर बी.एस.एन.एल या मोबाईल कंपनीचा अनधिकृत टॉवर गेल्या १३ वर्षापासून आहे.तरी त्या टॉवर मुळे लहान मुलांना व आजारी व्यक्तींना कमी प्रतिकार शक्तीमुळे  किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो.यावर असे टॉवर महापालिकेची परवानगी न घेता उभारले आहे.ते न काढल्यास याविरुद्ध राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नारायण तेलंग –संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल यांनी व अतुल गायकवाड,गणेश घोलप,अनिरुद्ध मैड,आदींनी पत्रकात दिला आहे.

सोबत :- निवेदनाच्या प्रती.

छायाचित्र :अनधिकृत टॉवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite