Peoples Media Pune header

Go Back

रस्ते अपघातातील मृतांना रांगोळीद्वारे श्रद्धांजली

24 Nov 2020

देशभरात रस्ते अपघातात मरण पावलेल्यांना आज दिवसी श्रद्धांजली वाहिली जाते. व रास्ता सुरक्षा अभियान राबविले जाते.या अनुषंगाने महर्षि कर्वे पुतळा कोथरूड येथे रांगोळी काढून व त्याद्वारे जनजागृती करून श्रद्धांजली वाहण्यात आली.या प्रसंगी गॅलॅक्सी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किरण इंगळे व सौ.पल्लवी किरण इंगळे,वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक संपत खोमणे,पुणे ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घटोळे,जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता विलास घुले.तसेच अन्य ड्रायव्हिंग स्कूलचे चालक,व नागरिक उपस्थित होते. या रांगोळीत सुरक्षित ड्रायव्हिंग,ड्रायव्हिंग करताना मोबाइल वापरू नये,अतीघाईने मृत्यू ही ओढवतो,नियम पाळा असे दर्शविले गेले.

छायाचित्र :रस्ते अपघाततातील मृतांना रांगोळीद्वारे श्रद्धांजली वाहतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite