Peoples Media Pune header

Go Back

दिवाळी व बालदिनानिमित्त अनाथ व रस्त्यावरील मुलांना १००० किट वाटप.रोटरी ई क्लब डायमंड व रोटरॅक्ट पानाशचा उपक्रम.

14 Nov 2020

बालदिन व दिवाळीचे औचित्य साधून रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरॅक्ट क्लब पानाशच्या संयुक्त विद्यमाने अनाथ आश्रम व रस्त्यावरील मुलांना १०००  स्टेशनरी किट व मिठाई वाटप करण्यात आले.यात महिला सेवाग्राम व आणि सेंट क्रिसपिन्स होम इत्यादींचा समावेश होता.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी ई क्लब डायमंडचे गंगाधर जपे,सचिव महेश पवार,रोटरॅक्ट क्लब पनाशचे अध्यक्ष अनिश वझरकर,खजिनदार अमेय जोग,सचिव सानिका फाटक,माजी अध्यक्ष धनश्री जोग,उपाध्यक्ष रामदास जैद,सेंट क्रिसपिन्स होमच्या अधिक्षिका अलका चांदोरीकर,संचालक विश्राम भावे. आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :बालदिना निमित बालके व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite