Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या वतीने सर्वांसाठी ३ डी अॅनिमेशन बेसिक कोर्स.

12 Nov 2020

विघ्नहर्ता गोल्ड फाउंडेशन पुरस्कृत ,रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल आयोजित आणि दुर्गसंपदा डिजिटल मिडिया प्रा.लि संचालित ३ डी अॅनिमेशनचा बेसिक कोर्स ज्याचे बाजार मुल्य रु १२००० आहे,ते बारा वर्षावरील सर्वांसाठी मात्र १०० रु च्या स्वागतमूल्या वर देण्यात येणार आहे.हा कोर्स १९ नोव्हेंबर २०२० ते २ डिसेंबर २०२० पर्यन्त दररोज दुपारी दोन ते तीन या वेळेत झुम मीटिंग वर घेण्यात येणार असून पूर्व नोंदणी आवशक आहे,त्यासाठी 8087699949 या क्रमांकावर रंजन पराडकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन विघ्नहर्ता गोल्ड फाऊंडेशनचे चेअरमन महेंद्र लुणिया यांनी केले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite