Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब बाणेरच्या अध्यक्षपदी रो.नितिन वाघ.

13 Jul 2020

रोटरी क्लब बाणेरच्या अध्यक्षपदी रो.नितिन वाघ यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष रो. कमलेश फेरवानी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरी पदी रो.संकेत सराफ यांनी सूत्रे स्विकारली.पुणे विद्यापीठ रस्ता येथील बालकल्याण संस्था  सभागृहात झालेल्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रांतपाल रो.रश्मि कुलकर्णी,सहाय्यक प्रांतपाल बिमल रावत उपस्थित होते.या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष रो.नितिन वाघ यांनी आगामी वर्षात रोग प्रतिबंधासाठी लसीकरण,रोटरी संस्थेची जनमाणसात माहिती,व रोटरी क्लब सदस्यवाढ इत्यादी उपक्रम राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष रो.नितिन वाघ. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite