Peoples Media Pune header

Go Back

वाढदिवसानिमित्त १४०० नागरिकांना बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक किट वाटप.

16 Jun 2020

महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान,मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने बाळासाहेब मालुसरे यांच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च न करता १४०० नागरिकांना धनी व जीवनावश्यक  वस्तु किटचे वाटप करण्यात आले.यात काची आळी,गुरुवार पेठ,आंग्रेवडा.शुक्रवार पेठ,नेहरू चौक,रविवार,गुरुवार पेठ,मंडई इत्यादी परिसराचा समावेश होता.या प्रसंगी  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे,शिवसेना पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे,नगरसेवक राजेश येनपुरे,नगरसेवक दत्ताभाऊ सागरे,राजेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.विधान परिषद उपसभापती आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी दूरध्वनीद्वारे उपक्रमास शुभेच्छा दिल्या.    

छायाचित्र :वाटप करताना बाळासाहेब मालुसरे,संजय मोरे,राजेंद्र शिंदे व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite