Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पुणे फोरच्यूनच्या वतीने कासेवाडी येथील नागरिकांसाठी 1000 किलो तांदूळ वाटप.

02 Jun 2020

रोटरी क्लब ऑफ पुणे फोरच्यूनच्या वतीने कासेवाडी येथील रहिवाशांसाठी सुमारे १००० किलो तांदूळ वाटप करण्यात आले.सामाजिक आंतराचे पालन करीत रोटरी सदस्यांनी हे तांदूळ स्वारगेट येथे कार्यक्रत्यांच्या स्वाधीन केले.या प्रसंगी रोटरी फोर्च्युंनचे संस्थापक अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल,नियोजित अध्यक्ष रो.सारिका रोडे,रो.विद्येश तोतरे,रो.हेमंत रसाळ,स्थानिक नागरिक हुसेन शेख,दावल शेख,लाला शेख उपस्थित होते.

छायाचित्र :रोटरी सदस्य दीपक तोषणीवाल व नागरिक.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite