Peoples Media Pune header

Go Back

श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रधानमंत्री सहय्यता निधीस ३.५००००/-,मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २.५२०००/-प्रदान.

02 Apr 2020

कोरोना महामारीस प्रतिबंधासाठी श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रधानमंत्री सहाय्यता निधी साठी ३,५१०००/-(रु तीन लाख एकावन्न हजार),तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी २,५२०००/-(रु दोन लाख बावन्न हजार),विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांना धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आले.या प्रसंगी ट्रस्टी अशोकभाई शाह,भरतभाई शाह,शैलेश गुजर,राजीव शाह,आदी मान्यवर उपस्थित होते.    

छायाचित्र :मदत धनादेश स्वीकारतांना डॉ.दिपक म्हैसेकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite