Peoples Media Pune header

Go Back

मॉडेल कॉलनी मध्यवर्ती शिवसेना नवीन शाखेचे उद्घाटन.

13 Mar 2020

शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ येथील मॉडेल कॉलनी मध्यवर्ती नवीन शाखेचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती.आ.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या निर्देशाने,विधानसभा समन्वयक धनंजय जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सेंट्रल मॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र:उद्घाटन प्रसंगी संजय मोरे,धनंजय जाधव,पदाधिकारी आणि शिवसैनिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite