Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली व नागरिकांना अल्पोपहार.

28 Nov 2019

भारतीय शिक्षणाचे आद्यप्रवर्तकमहात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले यांच्या १२९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने फुले स्मारक गंज पेठ येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच तेथे जमलेल्या नागरिकांना अल्पोपहार व चहा वाटप करण्यात आले.महात्मा फुलेवाडा चौक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक अतुल कच्छावे,शहरप्रमुख संजय मोरे,सहसंपर्क प्रमुख अजय भोसले,संदीप गायकवाड,मुकेश दळवे,यल्लेश जन्नू,चंदन साळुंखे,विकी तळेकर,सागर पेटाडे,भारत चौधरी,नरेंद्र कच्छावे,,हर्षद ठक्कार,भावेश भावसार,सुशील चिंचवले,शिवकुमार बायस आदी मान्यवर उपस्थित होते. 

छायाचित्र :अल्पोपहार वाटप करताना अतुल कच्छावे,संजय मोरे,अजय भोसले,संदीप गायकवाड व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite