Peoples Media Pune header

Go Back

डॉ.दीपक तोष्णीवाल यांना “इंटरनॅशनल बिझनेस आयकॉन”,पुरस्कार प्रदान.

25 Nov 2019

फर्स्ट नॅशनल एज्युटेक इनोव्हेटीव समिट(NEIS)च्या वतीने डॉ.दीपक तोष्णीवाल यांना “इंटरनॅशनल बिझनेस आयकॉन” पुरस्कार प्रदान करण्यात आला.हॉटेल रामी ग्रांड यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक नारायण फड,आयपीएस कैलास कणसे,डॉ.महावीर जैन(शिक्षण तज्ञ),दयानंद सोनसावळे,रोशन कुमार आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना महावीर जैन यांनी शिक्षण नुसते घेवून उपयोगी नाही तर त्याचा जीवनास उपयोग व्हावा असे संगितले.डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी आपले कौशल्य व सेवा पुरविण्यासाठी आता संपूर्ण जगच एक बाजारपेठ बनली आहे असे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रचना शिखरे यांनी केले.

छायाचित्र :डावीकडून नारायण फड,कैलास कणसे,महावीर जैन,दीपक तोष्णीवाल,दयानंद सोनसावळे,रोशन कुमार 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite