Peoples Media Pune header

Go Back

डॉ.दीपक तोष्णीवाल यांना “सर्वोत्कृष्ठ सदस्य”.पुरस्कार प्राप्त.

01 Nov 2019

बीएनआय(बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल)च्या पुणे ईस्ट व नॉर्थ विभागाची परिषद “कॉन्फ्ल्युअन्स २०१९ ही नुकतीच मेरीगोल्ड हॉटेल येथे संपन्न झाली.या वेळी डॉ.दीपक तोष्णीवाल यांना “सर्वोत्कृष्ठ सदस्य”पुरस्कार प्रदान करण्यात आला. हस्ते बी एन आयचे जागतिक अध्यक्ष ग्रँहम वेहमलर(अमेरिका),इंडिया ऑपरेशन हेड अतुल जोगळेकर,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पुना नॉर्थ व ईस्ट रिजन भरत डागा. या प्रसंगी  बीएन आय पुणे ईस्ट व नॉर्थचे सुमारे १५०० उद्योजक सदस्यांमधून दीपक तोष्णीवाल यांनी निकषांच्या ९९.५८% गुण मिळविले होते.स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

छायाचित्र :डॉ.दीपक तोष्णीवाल व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite