Peoples Media Pune header

Go Back

हडपसर मधील व्यवसायिकांची ‘हडपसर बिझनेस कनेक्ट”संस्था स्थापन.

11 Oct 2019

 आपल्या व्यवसायातील अडीअडचणी,नवे नियम –कायदे,समजावेत,एकत्र विचारविनीमय करून समस्या सोडविणे,परस्पर संपर्कातून एकमेकांना मदत करून व्यवसाय वाढवावा या हेतूने हडपसर मधील व्यवसायिकांनी “हडपसर बिझनेस कनेक्ट” या संस्थेची स्थापना केली.हॉटेल कोकिता येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे जयप्रकाश अग्रवाल,विशाल अग्रवाल,सतीश शिंदे आदि मान्यवरांच्या बरोबरच हडपसर येथील विविध क्षेत्रातील ६० व्यवसायिक उपस्थित होते.हडपसरचा वेगाने विकास होत आहे.व्यवसायिक एकत्र आल्यास त्याचा लाभ व्यवसाय वाढ व नागरिकांना ही होईल असे विशाल अग्रवाल यांनी यावेळी संगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite