Peoples Media Pune header

Go Back

पुण्याच्या भक्ति सपके,संतोष सपके,जुही सपके,ब्युटी अँड वेलनेस विभाग भारतीय प्रतींनिधी.

05 Sep 2019

आयएसएएस ब्युटी स्कूलचे संतोष सपके,भक्ति सपके व जुही सपके यांनी नुकत्याच रशियातील स्किल ऑलिम्पीयाड मध्ये ब्युटी अँड वेलनेस विभागाचे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून प्रतिनिधित्व केले.त्यांनी भारतीय संघातील स्पर्धकांना मार्गदर्शन केले. वर्ल्ड स्किल कॉम्पीटीशन(स्किल ऑलिंपिक) स्पर्धेत ७० देशांतील १३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.भारतातून यासाठी ४८ स्पर्धक आले होते.बक्षीस समारंभ प्रसंगी रशियाचे अध्यक्ष ब्लदिमीर पुतीन उपस्थित होते. “आगामी काळ हा कौशल्याचा असून सौंदर्य व वेलनेस हा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या ५ क्षेत्रापैकी एक आहे.व यात भारतीय तरुण तरुणी मोठ्या संखेने सहभागी होत आहेत”,असे भक्ति सपके यांनी नमूद केले.  

छायाचित्र :उजवीकडून संतोष सपके,भक्ति सपके,जुही सपके व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite