Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडलच्या हलत्या देखाव्याचे खा.गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन

03 Sep 2019

पुण्यातील गणेशोत्सवात विविध प्रकारचे देखावे केले जातात.नारायण पेठ,मोदी गणपती चौक येथील भव्य २५ फुट ऊंचीच्या हलत्या देखाव्याचे खा.गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,सौरभ गाङगीळ,नगरसेवक राजेश येनपुरे,विलास घोडा,नीलेश आर्टिस्ट आदि मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.या देखाव्यात किंगकाँगची भव्य मूर्ति,यात हलती नाव असून त्यात लहान मुले व काहीवेळा पालक ही बसतात.तसेच मोठासा स्पायडर मॅन आहे येथे सेल्फी पॉइंट आहे.पहिल्या दिवसी सुद्धा हा देखावा पहण्यास नागरिकाची गर्दी झाली होती.

छायाचित्र :हलत्या नावेत बसून देखाव्याचे उद्घाटन करतांना गिरीश बापट,बाळासाहेब दाभेकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite