Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टच्या वतीने सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत रवाना

16 Aug 2019

सांगली कोल्हापूर येथे महापुराचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले.मात्र सर्व प्रकारचे भेदभाव दूर होवून सर्व समाजातून मदत कार्य सुरू झाले.रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टने लोकांच्या गरजा लक्षात घेवून दैनंदिन जीवनाला लागणार्‍या वस्तूंचे १२५ पॅकेट केले,सुमारे १२ किलो वजनाच्या या पॅकेट मध्ये ब्लॅंकेट,सतरंजी,व दैनंदिन वापरच्या वस्तु होत्या.या कार्यात रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टचे अध्यक्ष रो.मुकेश सोनी,रो.विजय गायकवाड,केदार भाई,आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व नागरिकांनी ही सहभाग घेतला. 

छायाचित्र :मदत सामुग्री पाठविताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite