Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब शनिवारवाडाच्यावतीने झेलम चौबळ व डॉ.राजेंद्र सोनवणे यांना “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार” प्रदान.

13 Aug 2019

 रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडाच्या वतीने झेलम चौबळ (डायरेक्टर केसरी टुर्स),व डॉ.राजेंद्र सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.हस्ते माजी प्रांतपाल मोहन पालेशा.मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुसकरचे स्वरूप होते.पीवायसी हिंदू जिमखाना येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब शनिवारवाडाच्या अध्यक्ष रो.अनिता पाटील,व्होकेशनल डायरेक्टर शाम ढवळे,माजी प्रांतपाल विलास जगताप,सेक्रेटरी किर्ति भट्टी आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी व्यावसायिक अथवा सामाजिक कार्य करीत असताना संवेदनशीलता जपावी असे संगितले.  

छायाचित्र :डावीकडून राजेंद्र सोनवणे,मोहन पालेशा,झेलम चौबळ,अनिता पाटील 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite