Peoples Media Pune header

Go Back

स्वरूप संप्रदायाचा दीक्षाविधी फुलगाव येथे संपन्न

08 Aug 2019

महाराष्ट्र,गुजरात कर्नाटक येथे असलेल्या स्वरूप संप्रदायाचा अनुग्रह-दीक्षाविधी फुलगाव येथे नदीकिनारी संपन्न झाला.चातुर्मासच्या पवित्र काळात डॉ.गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज यांनी भक्तांना अनुग्रह दिला.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना त्यांनी पिंडी ते ब्रम्हांडी या तत्वानुसार निर्गुण निराकार पारमात्म्याचे दर्शन स्वत:मध्येच घेवून ध्यानधारणेतून आपण संसारातून मोक्षा पर्यन्त कसे जावे,व ते या मनुष्य जन्मातच कसे शक्य होते याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज हे गेल्या २७ वर्षापासून धार्मिक व सामाजिक बांधीलकीचे कार्य करीत आहे. व हा संप्रदाय दिवसेंदिवस भारतभर वाढत आहे.अधिक महितीसाठी www.guruanugraha.com

छायाचित्र :दीक्षाविधी प्रसंगी डॉ.गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज व शिष्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite