Peoples Media Pune header

Go Back

पुणे ते तिरुपति थेट रेल्वे सेवेची पतित पवन संघटनेची मागणी.

08 Aug 2019

पुणे ते तिरुपति थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने दि.६/८/२०१९ रोजी मध्यवर्ती रेल्वेचे डिएमआर यांना प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,शहर अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.त्या प्रसंगी पुणे शहराचे धनंजय क्षीरसागर,गुरु कोळी,संतोष शेंडगे,स्वप्नील नाईक,आनंद वाघमारे,नरसिंग कोळी,चेतन लंगार,नितिन पांढरे,वंन्नेश म्हेत्रे,भरत कोळी,विशाल कामठे,नितिन सुसलादे,विनायक नाईक आदी उपस्थित होते. नरसिंग कोळी यांनी याची संकल्पना व नियोजन केले

छायाचित्र :निवेदन देतांना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite