Peoples Media Pune header

Go Back

जय मल्हार ग्रुप व वीर लहुजी ग्रुप यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

02 Aug 2019

जय मल्हार ग्रुप व वीर लहुजी ग्रुप यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. पिंपळे निलख मनपा शाळेत यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.मुलांना खाऊ वाटप व रोपे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष माणिक भांडे,शिरीष साठे,प्रकाश बालवडकर,पिंपळे निलखचे ग्रामस्थ,विद्यार्थी व सांगवी पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.   

छायाचित्र :अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करताना मान्यवर,विद्यार्थी,व ग्रामस्थ  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite