Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब मिड इस्टच्या अध्यक्षपदी संतोष घोणे.

31 Jul 2019

रोटरी क्लब मिड इस्टच्या अध्यक्षपदी संतोष घोणे यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष निलीमा डोंगरे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरी पदी रो.डॉ.राजेंद्र भवाळकर यांची तसेच खजिनदारपदी रो बहुलेकर यांची निवड करण्यात आली. मराठाचेंबर्स ऑफ कॉमर्सच्या टिळकरास्ता येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी,सहाय्यक प्रांतपाल गौरी शिकारपुर आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष घोणे यांनी आगामी काळात.पर्यावरण,शिक्षण,महिला सबलीकरण इत्यादि क्षेत्रात विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :संतोष घोणे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite