Peoples Media Pune header

Go Back

महाराणा प्रताप जयंती निमित्त भव्य शोभा यात्रा.

07 Jun 2019

महाराणा प्रताप जयंती निमित्त हिंदू राजपूत परदेशी समजाच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.ही शोभा यात्रा कस्तुरे चौक येथून सुरू झाली.ते लाड सुवर्णकार कार्यालय येथे समाप्त झाली.यात भव्य चित्ररथ,बॅंड पथक,ढोल पथक यांचा समावेश होता.या प्रसंगी हिंदू राजपूत परदेशी समाजाचे अध्यक्ष सोमनाथ परदेशी,युवक अध्यक्ष सतीश परदेशी,रवींद्र परदेशी,कृष्णा परदेशी,दीपक परदेशी,आदिनाथ परदेशी,राजेंद्र परदेशी,अनिल परदेशी,आदि मान्यवरांच्या बरोबरच महिला वर्ग आणि समाज बांधव उपस्थित होते.

छायाचित्र :भव्य शोभायात्रा प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite