Peoples Media Pune header

Go Back

देवर्षि नारद जयंती निमित्त पत्रकार सन्मान समारोह,रविवार दिनांक ९ जून रोजी

06 Jun 2019

पत्रकारितेतील पितृपुरुष देवर्षि नारदमुनी यांची जयंती वैशाख कृष्ण प्रतिपदेला साजरी करण्यात येते,तिन्ही लोकांतील सूचनांचे आदान प्रदान व सत्याचा शोध घेण्याच्या कार्यामुळे नारदमुनिना भूतलावरील प्रथम पत्रकार ही महान उपाधी मिळाली आहे.यानिमित्त पत्रकार बंधु भगिनींचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम रविवार दिनांक ९ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.स्थळकेशव सभागृह मोतीबाग,३०९ शनिवार पेठ,पुणे.याप्रसंगी मा.शरदरव कुंटे मा.अध्यक्ष व परिषद व नियामक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी,पुणे. तरी पत्रकार बंधु भगिनींनी या कार्यक्रमास आवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती.संपर्क प्रसाद खेडकर 9226433647/हेमंत किराड 9922403140

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite