Peoples Media Pune header

Go Back

काव्याज डान्स स्टुडिओचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांच्या हस्ते उद्घाटन

05 Jun 2019

काव्याज डान्स स्टुडिओचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सिद्धार्थ कदम(कोरिओग्राफर),राहुलभाऊ पोकळे(अध्यक्ष राष्ट्रसेवा समूह),विशाल पोकळे,AVP क्रू (डान्स महाराष्ट्र डान्स),श्री व सुनील(डान्स महाराष्ट्र फेम),आदि मान्यवरांच्या बरोबरच कलाकार व विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते. काव्याज डान्स स्टुडिओ येथे बॉलीवूड,हिपऑप,अर्बन,फोक व फ्री स्टाईल व फिटनेस मध्ये झुंबा,व एरोबिकचे प्रशिक्षण दिले जाईल.विशेष बाब म्हणजे रो.डॉ.राजेंद्र भवाळकर यांच्या प्रेरणेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवार रविवार संध्याकाळी ६ ते ८ वेळेत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.असे सिद्धार्थ कदम(काव्याज डान्स स्टुडिओ)यांनी याप्रसंगी नमूद केले.    

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी राहुल पोकळे,राजाभाऊ लायगुडे,सिद्धार्थ कदम,व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite