Peoples Media Pune header

Go Back

आर्ट स्प्री चित्र प्रदर्शनाचे आयोजन – १३ देशातील २००फोटोंचे प्रदर्शन.

20 Apr 2019

पुणे अंतरराष्ट्रीय डिजिटल फोटोग्राफी सलोण २०१९ व ‘आर्ट स्प्री’या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.आर्ट इनसाईड मिडियमने याचे आयोजन केले.मोनालिसा कलाग्राम येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रबुद्ध घोष,झेन वर्तन,शाम ढवळे आदि मान्यवरांच्या बरोबरच कलाकार व नागरिक उपस्थित होते.या प्रदर्शनात १३ देशांतील ४० कलाकारांच्या २०० कलाकृती मांडण्यात आल्या.हे प्रदर्शन १८ ते २१ एप्रिल दरम्यान सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० वेळेत सर्वांना विनामूल्य खुले होते.सर्व कलाकारांना कमी खर्चात कलाकृती निर्मिती करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

छायाचित्र :प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite