Peoples Media Pune header

Go Back

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय संस्कृती संवर्धक संस्थाच्या वतीने रक्तदान शिबीर

20 Apr 2019

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय संस्कृती संवर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दिनांक १४ एप्रिल रोजी ३०९ शनिवारपेठ,मोतीबाग येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.एकूण ११२ उपस्थिती होती.रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीषजी मोहिते हे होते.तसेच मोतीबाग नगराचे मा.संघचालक शरदराव चंद्रचूड उपस्थित होते.

छायाचित्र :रक्तदान करताना स्वयंसेवक

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite