Peoples Media Pune header

Go Back

श्री अम्मा भगवान यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा.

12 Mar 2019

) श्री अम्मा भगवान सेवा समिति तर्फे श्री भगवान यांचा जन्मदिवस पुणे येथे अनेक ठिकाणी अतिचय उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने सर्व ठिकाणी भक्तजणांनी श्री अम्मा भगवान यांच्या पादुकांचा अभिषेक केला.श्री अम्मा भगवान हे नेमम पुण्यक्षेत्र चेन्नई येथे असतात.जन्मदिवसाच्या निमित्ताने श्री भगवान व श्री अम्मा यांचे ऑनलाइन दर्शन जगभरातील भक्तांना मिळाले.श्री भगवान यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात हजारो लोकांनी साजरा केला. तसेच या निमित्ताने आरोग्य मुक्ति वरदान प्रक्रिया निवेदना दासाजी,विशिष्ट्रा दासाजी व अस्मिता दासाजी तर्फे घेण्यात आली.ही प्रक्रिया मोफत व झुमवर घेण्यात आल्याने सर्व भाविकांना याचा लाभ घेता आला.मनाला अतिचय शांति व आनंद देणारा हा कार्यक्रम म्हणजे पुणेकरांना एक सुवर्णसंधीच होती,असे अम्मा भगवान सेवा समितितर्फे सांगण्यात आले. 

छायाचित्र :श्री अम्मा भगवान 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite