Peoples Media Pune header

Go Back

दीपाली पांढरे यांचा महिला दिनानिमित्त विमाननगर उमन्स क्लबच्या वतीने सत्कार.

11 Mar 2019

 दीपाली पांढरे यांचा महिला दिनानिमित्त विमाननगर उमन्स क्लबच्या वतीने  सत्कार.   

 पुणे (दि.११) विमाननगर विमेन्स क्लबच्या वतीने सामाजिक कार्यासाठी दीपली पांढरे यांचा सत्कार करण्यात आला. विमाननगर विमेन्स क्लबच्या अध्यक्षा हीना कर्नाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.लिबर्टी स्क्वेअर फोनेक्स मॉल सिटी येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी,भाजप शहरअध्यक्ष योगेश गोगवले,महिला मोर्चा अध्यक्षा विजया रहाटकर,जगदीश मुळीक आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना विजया रहाटकर यांनी महिला सर्वच क्षेत्रात ऊतम कामगिरी बजावत आहेत,मात्र आजूनही या क्षेत्रात काम करण्यास वाव आहे कारण सर्वच महिलांचे सबलीकरण झालेले नाही.सत्काराला उत्तर देताना दीपाली पांढरे यांनी महिला फक्त बाहेरीलच कार्य नाही तर कुटुंबही सांभाळत असतात असे संगितले,दीपाली पांढरे या गर्ल चाइल्ड आडोप्शन काउंसेलर म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आजवर 26 वेळा रक्तदान केले आहे. त्या बेअरफुट फाउंडेशन अध्यक्ष आहेत.तसेच सावित्री फोरमच्या अध्यक्ष आहेत.   

छायाचित्र :दीपाली पांढरे यांचा सत्कार करताना सिरोज दोराबजी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite