Peoples Media Pune header

Go Back

भारतीय देशमुख मराठा मंडळ महिला कार्यकारिणी जाहीर.

16 Feb 2019

अखिल भारतीय देशमुख मराठा मंडळाच्या महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी पद्मजा देशमुख यांची निवड करण्या आली.मावळत्या अध्यक्ष वैशाली पासलकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.खजिनदारपदी अनुराधा पासलकर यांची निवड करण्यात आली.राजाराम हॉल सातारा रस्ता येथे झालेल्या या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी अवलोकिता माने(फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया),होत्या.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षा पद्मजा देशमुख यांनी आगामी काळात महिलांच्या विविध प्रश्नांवर कार्य करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा वायकर यांनी केले.आभार प्रदर्शन नुरी मरळ यांनी केले.

छायाचित्र :पारंपारिक मराठमोळ्या परिधानात भारतीय देशमुख मराठा महिला मंडळ सदस्या व पदाधिकारी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite