Peoples Media Pune header

Go Back

बीएनआयच्या वतीने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीसाठी क्रीडा महोत्सव “बॅक टू स्कूल व रेनेथॉन”१० फेब्रुवारीला

02 Feb 2019

उद्योजकांमध्ये सहकार्य वाढविणारी आंतरराष्ट्रीय संस्था बीएनआयच्या पुणे इस्ट व नॉर्थ रिजनच्या वतीने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीसाठी क्रीडा महोत्सव बॅक टू स्कूल,व रेनेथॉनचे आयोजन रविवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी एसआरपी युनिट १ वानवडी येथे करण्यात आले आहे.सकाळी ६.३० ते दुपारी ४ यावेळेत हा कार्यक्रम संपन्न होईल.याचे उद्घाटन डीआयजी(डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस)सुनील फुलारी यांच्या हस्ते सकाळी होईल.या प्रसंगी बीएनआय चे इंडिया ऑपरेशन हेड अतुल जोगळेकर,पुणे इस्ट व नॉर्थ रिजनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भरत डागा,सुप्रसिद्ध हॉकी खेळाडू अर्नवाज दमानिया,पराग सेन,नाकीया हैदरी,हर्षा कटारिया,सचिन चौधरी,सैफी राजा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यातून निर्माण होणारा सुमारे ४ लाख रुपयांचा निधी कनेक्टिंग एनजीओ संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite