Peoples Media Pune header

Go Back

पाटील इस्टेट झोपडपट्टी जळीत ग्रस्त २७५ नागरिकांना भांडी वाटप

01 Feb 2019

राजमाता माँसाहेब जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माँ फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त ईमदादुल उम्मत ट्रस्टच्या वतीने पाटील इस्टेट येथील २७५ कुटुंबांना भांडी वाटप करण्यात आले.शुभारंभ माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला.पाटील ईस्टेट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रियाज शेख,समीर तांबोळी,समीर चांदशेख,इब्राहीम खान,मुख्तार शेख,समीर शफी पठाण,नईम शेख,शेख सुभान अली(प्रदेश अध्यक्ष टिपू सुलतान ब्रिगेड),अनिल पवार(पोलीस निरीक्षक),सीताराम चव्हाण,अयुब,बागवान,असिफ शेख,सईदा सय्यद,मुमता बागवान,इम्रान दलाल,अमीर शेख रफिक भाई आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रियाज शेख यांनी संकटग्रस्त गरजूंना त्यांना आवश्यक ती मदत समाजाने केली पाहिजे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

छायाचित्र :भांडी वाटप करताना बी.जी कोळसे पाटील,रियाज शेख व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite