Peoples Media Pune header

Go Back

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमत्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन

16 Jan 2019

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उपशहर प्रमुख उमेश गालिंदे व नगरसेवक विशाल धनवडे यांच्या वतीने शनिवार दिनांक १९ जानेवारी व रविवार दिनांक २० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन  केले आहे.३५ किलो व ६० किलो वजन गट पुरुष गट.हा कार्यक्रम नेहरू स्टेडीयम स्वारगेट येथे सकाळी १० ते रात्री १० यावेळेत संपन्न होईल.स्पर्धेसाठी बक्षिसे रोख रक्कम एकूण ७०,००० रुपयांची आहेत.असे उपशहरप्रमुख उमेश गालिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite