Peoples Media Pune header

Go Back

बीएनआयच्या हेड ऑफ इंडिया ऑपरेशन्स पदी अतुल जोगळेकर यांची नियुक्ती

07 Jan 2019

बीएनआय या उद्योजकांच्या जागतिक सहकार्य संघटनेच्या हेड ऑफ इंडिया ऑपरेशन्सपदी अतुल जोगळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अतुल जोगळेकर यांना बीएनआय इस्ट रिजन(पूर्व विभाग)संचालक पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे.बीएनआय इस्ट रिजन(पूर्व विभाग)च्या यशदा येथील मासिक बैठकीत बीएनआय पूर्व विभाग संचालक भरत डागा व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी बोलताना भरत डागा यांनी अतुल जोगळेकरांच्या प्रदीर्घ व्यावसायिक अनुभवाचा फायदा देशभरातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी होईल असे सांगितले.

छायाचित्र :डावीकडे भरत डागा,उजवीकडे अतुल जोगळेकर यांचे अभिनंदन करताना,तसेच अन्य सदस्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite