Peoples Media Pune header

Go Back

सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सदानंद शेट्टी व मित्रपरिवार तर्फे रुग्णालयात फळे वाटप.

09 Dec 2018

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सदानंद शेट्टी व मित्रपरिवार यांच्या वतीने मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.या प्रसंगी सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष),नगरसेविका सुजाताताई शेट्टी,बुवा नलावडे,अशोक लांडगे प्रेमाताई शेट्टी,राजू अरोरा,पुरुषोत्तम शेट्टी,अबरार शेख,सुखदेव शिंदे,शब्बीर शेख,काकासाहेब बोईन,मंगेश साखरे,विजय तिकोणे,मुरुद्दीनाथ सारी,नरेश नलावडे,बबलू सय्यद,सलीम शेख,मनोज जाधव,महम्मद शेख,मुमताज शेख,जोती कांबळे,श्रीचंद्र देसाई,अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी नेत्यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite