Peoples Media Pune header

Go Back

सूर्योदय प्रतिष्ठानच्यावतीने कोंढवा पोलीस स्टेशन येथे मिठाई वाटप

09 Nov 2018

पोलीस बांधव हे सणासुदीला सुद्धा ड्युटीवर असतात त्यांचा पाडवा गोड व्हावा या हेतूने सूर्योदय फौंडेशनच्यावतीने कोंढवा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी व पोलीस बांधवांना मिठाई वाटप करण्यात आले.या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील,सूर्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतिभा पाटील,सुजाता चव्हाण,बालाजी बनसोडे,रवींद्र कामठे,सोमनाथ कामठे,मीरा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना पोलीस हे घाबरण्याची बाब नसून ते फक्त वर्दीतील नागरिक आहेत.व नागरिक सुद्धा वर्दीतील पोलीस आहेत.दोघांमध्ये विस्वास व संवाद हवा असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite