Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ फ़ॉरच्यूनच्या वतीने भूकुम येथे वृक्षारोपण

13 Jul 2018

रोटरी क्लब फ़ॉरच्यून व एनर्जीया स्काय आय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पौड रस्ता येथील भूकुम गाव परिसरात सुक्मारे ८० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.या प्रसंगी रोटरी क्लब फ़ॉरच्यूनचे अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोष्णीवाल,सचिव भरत गुरव, एनर्जीया स्काय आयचे मनुष्यबळ उपाध्यक्ष शशिकांत कुरबेट्टी,अश्विनकुमार चौधरी,भक्ती सपके,असित शहा,श्री बालूकेश्वर,अभय गुरव,अभय देवरे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite