Peoples Media Pune header

Go Back

साईनाथ रानवडे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

18 May 2018

साईनाथ रानवडे(खुलागट)मामासाहेब मोहोळ कुस्तीकेंद्र कात्रज ठरले अखिल दत्तवाडी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे मानकरी.या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४० किलो ते खुला गटाच्या १३० मल्लांनी भाग घेतला स्पर्धेचे आयोजन पै.निलेश गायकवाड यांनी केले.स्पर्धेचे हे सलग आठवे वर्ष आहे.तपोभूमी मैदान दत्तवाडी येथे झालेल्या या स्पर्धा प्रसंगी पै.निलेश गायकवाड,श्रीनाथ भिमाले,अरविंद शिंदे,नगरसेवक दीपक मानकर,विशाल धनवडे,धीरज घाटे,सचिन दोडके,योगेश मोकाटे,बाळासाहेब दाभेकर,योगेश गोगावले,सत्यवान उभे,अभिषेक मोरे,बाळासाहेब साठे,किरण गंजकर,प्रवीण तरवडे,प्रसाद चावरे.आदी मान्यवरांच्या बरोबरच कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :विजेते पै.साईनाथ रानवडे यांना गदा प्रदान करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite