Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवासच्या वतीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गणेश मंदिरात अथर्वशीर्ष पठण

06 May 2018

शांति व सर्वाना तसेच रुग्णांना आरोग्य लाभावे यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गणेश मंदिरात नुकतेच अथर्वशीर्षची ११ आवर्तने करण्यात आली.तसेच आरती करण्यात आली.या प्रसंगी रो.दिनकर पळसकर,श्रद्धा पळसकर,सचिन व्यवहारे,विजय भगत,राजू पाटील,शिरीष घैसास गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite