Peoples Media Pune header

Go Back

हजरत सय्यद शादाद रहेमतुल्ला अलै.दर्गा उरूस २२ व २३ तारखेस.

19 Mar 2018

अखिल म.फुले मंडई येथील हजरत सय्यद शादाद रहेमतुल्ला अलै दर्गाहचा उरूस गुरुवार दिनांक २२ व शुक्रवार दिनांक २३ मार्च रोजी संपन्न होणार आहे.गुरुवारी दि.२२ रोजी  संध्याकाळी भव्य अशी संदल(मिरवणूक) काढण्यात येईल.शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ महाप्रसाद.व संध्याकाळी ७ ते १० एम.एम.अजमेरी हे कव्वाली सादर करतील.तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक कुमारभाऊ खडके यांनी केले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite