Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना शाखा गवरीअळीने उभारली २५ फुटी भगवी गुढी

18 Mar 2018

गुढी पाडवा हा हिंदुनववर्षदिन म्हणून ओळखला जातो.या दिवसी घरांवर गुढी उभारण्याची परंपरा आहे.याला सार्वजनिक स्वरूप देत गवरीअळी येथे शिवसेनेच्या वतीने २५ फुटी भगवी गुढी उभारण्यात आली.तसेच नागरिकांना सरबत वाटप ही करण्यात आले.या प्रसंगी आयोजक रुपेश पवार,नगरसेवक विशाल धनवडे,राजेंद्र शिंदे(मा.उपशहर प्रमुख),समन्वयक राजेश बारगुजे,विभागप्रमुख चंदन साळुंखे,भरत चौधरी,बाळासाहेब गरुड,पंकज बरिदे,शाखाप्रमुख गणेश गुंजाळ,योगेश इंगूळकर,योगेश येनपुरे,सागर सागर गंजकर,प्रमोद वेळे,सागर पाटील,रोहित शिंदे,शिद्धार्थ पवार,परशुराम पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite